Sai Tamhankar | ‘उर्फीचं Lite व्हर्जन’; सई ताम्हणकरच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव – netizens believe Sai Tamhankar is lite version of urfi javed because of this reason

मनोरंजन

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 31, 2023 | 1:10 PM

सईने हा फोटो पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र या फोटोंवरील अनेक कमेंट्स हे उर्फीशी तुलना करणारे आहेत. ‘सई ही उर्फीचं लाइट व्हर्जन आहे’ असं एकाने म्हटलंय.

Mar 31, 2023 | 1:10 PM

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांसाठी, अजब फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र आता मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची तुलना उर्फीशी केली जात आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांसाठी, अजब फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र आता मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरची तुलना उर्फीशी केली जात आहे.

सईने नुकताच एक फोटोशूट केला असून त्याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे सईची तुलना उर्फीशी होत आहे.

सईने नुकताच एक फोटोशूट केला असून त्याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमुळे सईची तुलना उर्फीशी होत आहे.

सईने निळ्या रंगाचा बॅकलेस बॉडी फिट गाऊन परिधान केला आहे. त्यावर पुढे मोठ्या फुलाची डिझाइन पहायला मिळतेय. 'फिल्मफेअर मराठी' पुरस्कार सोहळ्यासाठी तिचा हा खास लूक आहे.

सईने निळ्या रंगाचा बॅकलेस बॉडी फिट गाऊन परिधान केला आहे. त्यावर पुढे मोठ्या फुलाची डिझाइन पहायला मिळतेय. ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळ्यासाठी तिचा हा खास लूक आहे.

सईने हा फोटो पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र या फोटोंवरील अनेक कमेंट्स हे उर्फीशी तुलना करणारे आहेत. 'सई ही उर्फीची लाइट व्हर्जन आहे' असं एकाने म्हटलंय.

सईने हा फोटो पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र या फोटोंवरील अनेक कमेंट्स हे उर्फीशी तुलना करणारे आहेत. ‘सई ही उर्फीची लाइट व्हर्जन आहे’ असं एकाने म्हटलंय.

सईने उर्फी जावेदपासून प्रेरणा घेतली की काय, असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. क्षणभरासाठी मला वाटलं की ही उर्फीच आहे, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.

सईने उर्फी जावेदपासून प्रेरणा घेतली की काय, असं दुसऱ्या युजरने लिहिलंय. क्षणभरासाठी मला वाटलं की ही उर्फीच आहे, असंही नेटकऱ्याने लिहिलं आहे.

पाँडिचेरी या चित्रपटातील भूमिकेसाठी सईला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

पाँडिचेरी या चित्रपटातील भूमिकेसाठी सईला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *