Ajay Devgn | लग्झरी गाड्या, करोडोंचे बँक बॅलन्स, आलिशान बंगला, अजय देवगण आहे कोट्यावधी संपत्तीचा मालक – Bollywood actor Ajay Devgn is the owner of crores of wealth

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 01, 2023 | 3:32 PM

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे भोला या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहेत. अजय देवगण हा रिअल लाईफमध्ये कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे.

Apr 01, 2023 | 3:32 PM

बाॅलिवूड अभिनेता अजय देवगण हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या भोला या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 30 तारखेला अजय देवगण याचा भोला हा चित्रपट रिलीज झालाय. अजयचा भोला हा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे.

विशेष म्हणजे अजय देवगण हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. अजय देवगण याच्याकडे 427 कोटींची संपत्ती आहे. 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता हा अजय देवगण हाच होता.

एका चित्रपटासाठी अजय देवगण हा 60 ते 120 कोटी फी घेतो. दृश्यम 2 चित्रपटासाठी 30 कोटी फी अजय देवगण याने घेतली. दृश्यम 2 चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी केलीये.

जुहू परिसरात शिव शक्ति नावाचा एक बंगला अजय देवगण याचा आहे. विशेष म्हणजे याच परिसरात अमिताभ बच्चन यांचा देखील बंगला आहे. अजय देवगण हा कोट्यावधीच्या मालक आहे.

अजय देवगण याचा मैदान हा चित्रपट देखील याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अजय देवगण याचा भोला हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *