१० वीतून ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘आयआयबी फास्ट’ चे ऑफलाईन पद्धतीने २ एप्रिल रोजी आयोजन..

महत्वाच्या बातम्या

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी २ एप्रिल रोजी ७ ही शाखेत होणार “आयआयबी-फास्ट”

नांदेड — प्रतिनिधी : इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नीट व जेईई परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी व आपलं भविष्य उज्वल करण्यासाठी, इंजिनीयर किंवा डॉक्टर बनण्याचा खडतर मार्ग अगदी सोपा करण्यासाठी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट कडून इयत्ता ११ वी प्रवेशासाठी महाराष्ट्राचा महाब्रांड आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट ची आयआयबी फास्ट (फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि.२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या ध्येयाला गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे.

देशात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी संस्था म्हणून नावलौकिक मिळविलेली आयआयबी करियर इन्स्टिट्यूट ही डॉक्टर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचविण्याचे कार्य मागील तब्बल २३ वर्षांपासून करत आहे. आजमितीला आयआयबी इन्स्टिट्यूटच्या शाखेचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, कोल्हापूर, पुणे (शहर), पिंपरी (पुणे) या शाखेत विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन केले जात आहे. आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी अनेक पालकांची ईच्छा असते. परंतु, डॉक्टर, इंजिनिअर होणे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे हे अत्यंत कठीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार शिक्षण, सकारात्मक वातावरणाची सर्वाधिक आवश्यकता असते तीच शिस्त आणि उच्च नितीमुल्यांच वातावरण आयआयबी विद्यार्थ्यांना देत असते. दरम्यान डॉक्टर, इंजिनिअर घडविणारी फॅक्टरी, गुणवत्तेची खाण म्हणून देशभरात ओळख असलेल्या आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये हे वातावरन असल्याने आयआयबी घराघरात पोहचली आहे. दरम्यान, इयत्ता १० वीची परीक्षा देऊन नीट, जेईई ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच आगामी नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आयआयबी इन्स्टिट्यूटमध्ये

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इन्स्टिट्यूटची आयआयबी फास्ट

(फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट) रविवार, दि. २ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या या फास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे “एम्स-५०”, संकल्प, मिनीसंकल्प या मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या बॅचसह विविध बॅचेससाठी प्रवेश मिळणार आहेत. देशातील नावलौकिक असलेले तज्ञ प्राध्यापक वर्ग, इन्स्टिट्यूटचे काटेकोर असे सूक्ष्म नियोजन आणि त्यामुळेच वर्षानुवर्षे वाढत जाणारा निकालाचा आलेख हे आयआयबी इन्स्टिट्यूटचे वेगळेपण आहे. तरी आपल्या भविष्यातील डॉक्टर इंजिनिअर होण्याच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी लवकरात लवकर आयआयबी फास्ट परीक्षेसाठी नोंदणी करा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी आयआयबी च्या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा हेल्पलाईन वरती संपर्क करावा असे आवाहन टीम आयआयबीकडून करण्यात आले आहे.

डॉक्टर होणे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्यातच देशातील चांगल्या आणि नामांकित मेडिकल कॉलेज असलेल्या AIIMS तसे IIT या राष्ट्रीय पातळीवरील कॉलेज मधून पूर्ण व्हावे यासाठी विद्यार्थी दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. परतू ती मेहनत योग्य दिशेने होत आहे का, 2 वर्ष कशा पदधतीने तयारी करावी व ती परिपूर्ण कशी करावी या सगळ्या बाबीं साठी योग्य शिक्षण, संस्था, आणि शिक्षक असणे अत्यंत गरजेचे आहे . आयआयबी इन्स्टिट्यूटमधून प्रत्येक वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांची नीट, जेईई परीक्षेचे स्वरूप व महत्व समोर ठेवूनच पूर्ण वर्षभराचे काटेकोर नियोजन केले जाते म्हणून नीट निकालात अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने MBBS साठी तर पात्र होतातच त्याच बरोबर अनेक विद्यार्थी AIIMS साठी प्रवेशित होत असतात. गतवर्षीच्या म्हणजेच NEET-२०२२ च्या निकालात महाराष्ट्रातुन पहिल्यांदाच आयआयबीच्या तब्बल ४१ विद्यार्थ्यांना AIIMS मध्ये प्रवेश मिळाल्याचा विक्रम स्थापन झाला आहे. या उत्तुंग यशानंतर आता “AIIMS-५०” ही बॅच सुरू करण्यात आली असून गतवर्षीचा आमचा विक्रम IIB इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीच मोडीत काढतील व नवीन विक्रम प्रस्थापित करतील असा दृढ विश्वास आहे.

-टीम आयआयबी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *