Ankita Lokhande हिच्या मराठमोळ्या लूकवर तुम्हीही व्हाल फिदा; पाहा फोटो – Ankita Lokhande look different in saree with husband Vicky Jain

मनोरंजन

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Mar 31, 2023 | 5:09 PM

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. छोट्या पडद्यावर झळकल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

Mar 31, 2023 | 5:09 PM

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) कायम तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पण आता व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री वेस्टर्न ड्रेसवर नाही तर, मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. साडीमध्ये अंकिताचं लूक फुलून दिसत आहे.

मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कायम पती विकी जैन याच्यासोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्री चहात्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

 सोशल मीडियावर अंकिता लोखंडेच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *