नुकताच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील नवे गाणे आज रिलीज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गाणे प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. नुकताच रिलीज झालेल्या गाण्यात सलमान खान याचा लूक जबरदस्त असा दिसत आहे. चाहत्यांना सलमान खान याचा लूक आवडलाय.
Mar 31, 2023 | 3:38 PM




