कमी वयात सोशल मीडियाद्वारे बक्कळ पैसा कमावतात हे स्टार्स; बॉलिवूड सेलिब्रिटींनाही देतात मात – Jannat Zubair Anushka Sen Anjali Arora Siddharth Nigam social media influencers celebs earns this much

मनोरंजन

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 31, 2023 | 9:14 AM

फैजल शेख हा चाहत्यांमध्ये फैजू म्हणूनही ओळखला जातो. त्यानेसुद्धा टिकटॉकच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. आता इन्स्टाग्रामवर त्याच्या रिल्स व्हिडीओंना खूप पसंती मिळते. फैजल जवळपास 17 कोटींचा मालक आहे.

Mar 31, 2023 | 9:14 AM

इंडस्ट्रीत असे बरेच सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या सेलिब्रिटींचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. फक्त प्रसिद्धीच्या बाबतीत नाही तर पैशांच्या बाबतीतही हे कलाकार इतरांच्या तुलनेत खूप पुढे आहेत.

टिकटॉकच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली जन्नत जुबैर आज टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियाद्वारे तिने अत्यंत कमी वयात प्रसिद्धी मिळवली आहे. वयाच्या 21 व्या वर्षी ती कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्ट्सनुसार जन्नतची एकूण संपत्ती जवळपास 25 कोटी रुपयांच्या घरात आहे. जन्नत झुबैरचे इन्स्टाग्रामवर 45 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री अनुष्का सेन हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लोकप्रिय नाव आहे. अनुष्का फक्त 20 वर्षांची आहे, मात्र सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. 'बालवीर' या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती 'इंटरनेटवाला लव्ह', 'झांसी की रानी' आणि 'खतरों के खिलाडी 11'मध्ये झळकली. अनुष्का जवळपास 16 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. वर्षभरात ती जवळपास एक कोटी रुपये कमावते. अनुष्का सेनचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 39 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री अनुष्का सेन हे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत लोकप्रिय नाव आहे. अनुष्का फक्त 20 वर्षांची आहे, मात्र सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ‘बालवीर’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती ‘इंटरनेटवाला लव्ह’, ‘झांसी की रानी’ आणि ‘खतरों के खिलाडी 11’मध्ये झळकली. अनुष्का जवळपास 16 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. वर्षभरात ती जवळपास एक कोटी रुपये कमावते. अनुष्का सेनचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 39 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

फैजल शेख हा चाहत्यांमध्ये फैजू म्हणूनही ओळखला जातो. त्यानेसुद्धा टिकटॉकच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली आहे. आता इन्स्टाग्रामवर त्याच्या रिल्स व्हिडीओंना खूप पसंती मिळते. फैजल जवळपास 17 कोटींचा मालक आहे. फैजलचे इन्स्टाग्रामवर 29 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री अवनीत कौर अवघ्या 21 व्या वर्षी सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये आणि काही चित्रपटांमध्येही काम केलंय. एका चित्रपटासाठी ती एक कोटी रुपये मानधन घेते. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अवनीतची एकूण संपत्ती जवळपास 11 कोटी रुपयांच्या घरात आहे. अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर 32 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

22 वर्षीय सिद्धार्थ निगमने आजवर बऱ्याच मालिकांमध्ये काम केलंय. तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अवघ्या 22 व्या वर्षी तो जवळपास 33 कोटी रुपयांचा मालक आहे. सिद्धार्थ निगमचे इन्स्टाग्रामवर जवळपास 11 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *