आशिकी 3 मधून कार्तिक आर्यन याचा पत्ता कट?, अखेर सर्व चर्चांना पुर्णविराम, चित्रपटाचे आले मोठे अपडेट पुढे – Bollywood Movie Big update about Aashiqui 3 movie

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 31, 2023 | 8:56 PM

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने अत्यंत कमी कालावधीमधील एक खास ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे ज्यावेळी मोठ्या बाॅलिवूड स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिक आर्यन याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत होते. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनचा चित्रपट रिलीज झाला.

Mar 31, 2023 | 8:56 PM

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी आशिकी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट फ्लाॅप गेला.

आशिकी 3 चित्रपटाची कार्तिक आर्यन याचे चाहते वाट पाहात आहेत. मात्र, काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे. कार्तिक आर्यन याचा आशिकी 3 या चित्रपटामुळे पत्ता कट झाल्याची.

कार्तिक आर्यन हा आशिकी 3 चित्रपटात दिसणार नसल्याचे कळताच त्याचे चाहते देखील निराश झाले. मात्र, आता या संदर्भातचे अत्यंत मोठे अपडेट पुढे येताना दिसत आहे आणि यामुळे कार्तिक आर्यन याचे चाहते आनंदी होतील.

रिपोर्टनुसार कार्तिक आर्यन हाच आशिकी 3 या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. कार्तिक आर्यन याचा पत्ता कट झाला नाहीये. ज्यावेळी बाॅलिवूडच्या मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी कार्तिकचे चित्रपट धमाका करत होते.

आता हे स्पष्ट झाले आहे की, आशिकी 3 या चित्रपटात कार्तिक आर्यनच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामुळे सर्व चर्चा बंद होणार असून आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यनच दिसणार आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *