माही विज आणि या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला कोरोनाची लागण, इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा – Mahhi Vij and husband of this famous actress tested positive for Corona

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 30, 2023 | 4:15 PM

बाॅलिवूड क्षेत्राचे देखील यादरम्यान खूप मोठे नुकसान झाले. चित्रपटांच्या शूटिंग बंद होत्या. इतेकच नाहीतर थिएटर देखील याकाळात बंद होते. आता परत एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. नुकताच माही विज हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Mar 30, 2023 | 4:15 PM

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला. 2020 मध्ये सर्वांचे आयुष्य बदलून गेले. कोरोना आणि त्यानंतर लाॅकडाऊन यामुळे लोकांना घराबाहेर पडणे देखील शक्य होत नव्हते. शाळा, काॅलेज, आॅफिस सर्वकाही यादरम्यान बंद होते.

बाॅलिवूड क्षेत्राचे देखील यादरम्यान खूप मोठे नुकसान झाले. चित्रपटांच्या शूटिंग बंद होत्या. इतेकच नाहीतर थिएटर देखील याकाळात बंद होते. जवळपास सर्वच चित्रपट हे ओटीटीवर रिलीज होत होते.

हळूहळू कोरोना गेला आणि सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत झाले. मात्र, आता परत एकदा कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहेत. नुकताच माही विज हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

माही विज हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, तिची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आलीये. यावेळी भावूक झालेली माही विज दिसली. मुलांची आठवण येत असल्याचे देखील ती म्हणताना दिसत आहे.

माही विज हिच्यासोबतच शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला देखील कोरोनाची लागण झालीये. मात्र, यावर अजून शेट्टी कुटुंबियांनी यावर खुलासा केला नाहीये. राज कुंद्रा याला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *