धक्कादायक खुलासा, करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये प्रियांका चोप्रा हिच्यावर होती बंदी, अखेर अभिनेत्रीने – Due to this reason, Priyanka Chopra was banned from Karan Johar’s parties

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 28, 2023 | 5:56 PM

प्रियांका चोप्रा ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रियांका चोप्रा ही तिच्या आगामी वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच प्रियांका चोप्रा हिने एक मुलाखती दिलीये, या मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा हिने काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. ज्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

Mar 28, 2023 | 5:56 PM

प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बाॅलिवूड इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. इतकेच नाहीतर एकेकाळी प्रियांका चोप्रा हिला करण जोहर याच्या पार्ट्यांमध्ये बंदी होती.

प्रियांका चोप्रा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा धक्कादायक खुलासा केलाय. प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, तिला कशाप्रकारे इंडस्ट्रीमध्ये एका कोणात केले जात होते.

प्रियांका चोप्रा आणि करण जोहर यांच्यामध्ये एक मोठा वाद झाल्याचे देखील सांगितले जाते. इतकेच नाहीतर यादरम्यान प्रियांका चोप्रा हिचे नाव शाहरूख खान याच्यासोबत जोडले जात होते.

शाहरूख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरच्या चर्चा सातत्याने येत असल्याने गाैरी खान हिच्यासाठीच करण जोहर याने त्याच्या पार्ट्यांमध्ये प्रियंकाला बंदी घातल्याचे सांगितले जाते.

प्रियांका चोप्रा हिने मुलाखतीमध्ये बाॅलिवूडमधील भेदभावावर देखील भाष्य केले आहे. प्रियांका चोप्रा हिच्या या खुलाशानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *