अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याची बहीण अंशुला कपूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.सध्या अंशुला सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.
Mar 27, 2023 | 3:36 PM





Mar 27, 2023 | 3:36 PM