Anshula Kapoor | रोमँटिक फोटो शेअर करत अर्जुन कपूर याच्या बहिणीने दिली मोठी माहिती, या व्यक्तीला करत आहे डेट – Arjun Kapoor’s sister Anshula Kapoor shared a romantic photo with this special person

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 27, 2023 | 9:02 PM

अर्जुन कपूर याची बहीण सध्या तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आलीये. अर्जुन कपूर याची बहीण अंशुला हिने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. ही पोस्ट आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

Mar 27, 2023 | 9:02 PM

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याची बहीण अंशुला ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. अंशुला ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. अंशुला कायचम तिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे शेअर करते.

विशेष बाब म्हणजे बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर असूनही अंशुला हिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते. चाहते अंशुला हिच्या फोटोंवर आणि व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करतात.

अर्जुन कपूर याची बहीण अंशुला ही सध्या तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आलीये. अंशुला हिने एक  मालदीवमधील फोटो शेअर केला आहे. रोहन ठक्कर याच्यासोबतचा अत्यंत खास हा फोटो आहे.

अंशुला हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रोहन ठक्कर याच्यासोबत पाण्यामध्ये दिसत आहे. या दोघांचा हा खास फोटो पूलमधील आहे. हा फोटो शेअर करताना तिने 366 असेल लिहून काही इमोजीही शेअर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अंशुला ही रोहन ठक्कर याला डेट करत आहे. रोहन ठक्कर याने पुणे येथील फिल्म युनिव्हर्सिटी येथीन मास मीडियामध्ये बॅचलर डिग्री पूर्ण केली आहे. तो अर्जुन कपूर याच्या बहिणीला डेट कर आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *