नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतला हा मोठा निर्णय, 100 कोटींचा मानहानीचा खटला आणि… – Bollywood actor Nawazuddin Siddiqui took this big decision

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 27, 2023 | 3:34 PM

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया ही त्याच्यावर सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. हे सर्व प्रकरण थेट कोर्टात पोहचले आहे.

Mar 27, 2023 | 3:34 PM

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झालीये. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी सतत त्याच्यावर गंभीर आरोप करत आहे.

अलीकडेच नवाजुद्दीन सिद्दीकी याने आलिया आणि त्याच्या भावाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला. मात्र आता नवाजुद्दीन सिद्दीकी पत्नी आलियासोबत तडजोड करण्यास तयार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतला हा मोठा निर्णय, 100 कोटींचा मानहानीचा खटला आणि…
काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला होता की, या सर्व प्रकरणामुळे माझ्या मुलांचे खूप जास्त नुकसान होत आहे. मी केस मागे घ्यायला तयार आहे. फक्त माझी एक अट आहे की, माझ्या मुलांना मला भेटू दिले पाहिजे.

कारण गेल्या काही दिवसांपासून माझे मुले शाळेत गेले नाहीत. यासर्व प्रकरणामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने एक व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले होते.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *