अक्षय कुमार याचे नॉनस्टॉप शूटिंग सुरूच, गुडघ्याला मोठी दुखापत, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण – Akshay Kumar is shooting the film non stop despite a major knee injury

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 27, 2023 | 4:05 PM

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामुळे तो चर्चेत आलाय.

Mar 27, 2023 | 4:05 PM

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही.

बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटाचे सध्या अक्षय कुमार हा शूटिंग करत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगवेळी अक्षय कुमार याला मोठी दुखापत झाली. यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले.

चित्रपटाच्या शूटिंगवेळी अक्षय कुमार याच्या गुडघ्याला दुखापत झालीये. टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे UK मध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. विशेष म्हणजे मोठी दुखापत होऊनही अक्षय कुमार याने चित्रपटाचे शूटिंग थांबवले नाहीये.

मोठी दुखापत होऊनही अक्षय कुमार हा नॉन स्टॉप शूटिंग करत आहे. जर अक्षय कुमार याने चित्रपटाचे शूटिंग थांबवले तर चित्रपट निर्मात्यांचे तब्बल 15 कोटींचे नुकसान होईल, असे सांगितले जातंय.

चित्रपट निर्मात्यांचे नुकसान टाळण्यासाठी अक्षय कुमार हा शूटिंग करत आहे. मात्र, त्याला मोठी दुखापत झालीये. अक्षय कुमार याचे एका वर्षाला तब्बल चार चित्रपट रिलीज होतात.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *