Nyasa Devgan चा पारंपरिक अंदाज; काजोलच्या लेकीच्या सौंदर्यावर चाहते फिदा – Kajol daughter Nyasa Devgan traditional photo viral on social media

मनोरंजन

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Mar 25, 2023 | 4:13 PM

अभिनेत्री काजोल हिची मुलगी न्यासा देवगण (Nyasa Devgan) कायम तिच्या बोल्ड, हॉट अदा आणि पार्ट्यांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे.

Mar 25, 2023 | 4:13 PM

न्यासा देवगण (Nyasa Devgan) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड अदांमुळे चर्चेत असते. आता सध्या न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये न्यासा पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.

न्यासा देवगण हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफाम व्हायरल होत आहेत. अभिनेत्री काजोल हिची मुलगी न्यासा देवगण (Nyasa Devgan) कायम तिच्या बोल्ड, हॉट अदा आणि पार्ट्यांमुळे चर्चेत असते.

काजोलच्या लेकीचा पारंपरिक अंदाज पाहिल्यानंतर चाहते देखील तिच्यावर फिदा झाले आहेत. न्यासा अभिनेत्री नसली तरी तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते. एक प्रसिद्ध स्टारकिड म्हणून देखील न्यासाची ओळख आहे.

 Nyasa Devgan अभिनेत्री नसली तरी सर्वत्र तिच्या लूकची चर्चा सर्वत्र रंगलेली असते. त्यामुळे न्यासा कधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *