Nikki Tamboli | चाहत्यांनी केली निक्की तांबोळी हिची थेट कतरिना कैफ हिच्यासोबत तुलना, अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट – Nikki Tamboli did a special photoshoot in a black saree

मनोरंजन

निक्की तांबोळी हिला खरी ओळख ही बिग बाॅसमधून मिळालीये. निक्की तांबोळी हिने जबरदस्त असा गेम बिग बाॅसच्या घरात खेळला आहे. निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असून आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Mar 25, 2023 | 7:25 PM

निक्की तांबोळी ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे निक्की तांबोळी कायमच आपले बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर करते. सोशल मीडियावर निक्की तांबोळी हिची फॅन फाॅलोइंगही जबरदस्त आहे.

निक्की तांबोळी हिचे नाव सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर यावर मोठा खुलासा काही दिवसांपूर्वी निक्की तांबोळी हिने केला.

नुकताच निक्की तांबोळी हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. निक्की तांबोळी हिचे हे फोटो पाहून इंटरनेटचा पारा चांगला वाढलाय. विशेष म्हणजे निक्की तांबोळी हिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.

काळ्या रंगाच्या साडीमध्ये निक्की तांबोळी हिने हे खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये निक्की तांबोळी हिचा लूक बोल्ड आणि जबरदस्त असा दिसतोय. निक्की तांबोळी हिने हे फोटो इंस्टावर शेअर केले.

निक्की तांबोळी हिचे हे फोटोशूट आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. एका चाहत्याने निक्की तांबोळी हिच्या या फोटोवर कमेंट करत म्हटले की, निक्की तांबोळी ही कतरिना कैफ हिलाही बोल्डनेसमध्ये मागे टाकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *