Hina Khan | हिना खान हिने केली ट्रोलर्सची बोलती बंद, हिजाबवर ट्रोल, थेट म्हणाली, मी संत नाही – Hina Khan replied to the trolls on social media

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 25, 2023 | 6:47 PM

टिव्ही अभिनेत्री हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हिना खान हिने काही दिवसांपूर्वी हिजाबमधील फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. यावरून हिना खान ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलीये.

Mar 25, 2023 | 6:47 PM

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेतमध्ये आहे. हिना खान हिने काही दिवसांपूर्वी हिजाबमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोनंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

टीव्ही अभिनेत्री हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेतमध्ये आहे. हिना खान हिने काही दिवसांपूर्वी हिजाबमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोनंतर ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली.

हिना खान रमजान सुरू होण्यापूर्वीच मक्का येथे पोहोचली होती. हिना खान हिने आयुष्यातील पहिला उमराह केला आहे. हिनाने हिजाबमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

हिना खान रमजान सुरू होण्यापूर्वीच मक्का येथे पोहोचली होती. हिना खान हिने आयुष्यातील पहिला उमराह केला आहे. हिनाने हिजाबमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

हिना खान हिला गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता हिना खास हिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. मक्का येथील फोटो शेअर करत तिने पोस्ट शेअर केलीये.

हिना खान हिला गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. आता हिना खास हिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. मक्का येथील फोटो शेअर करत तिने पोस्ट शेअर केलीये.

हिना खान हिने म्हटले की, देव महान आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पवित्र हेतू आणि एक नम्र इच्छा देवाच्या घरामध्ये कधीही नाकारली जाऊ शकत नाही...मी एवढेच सांगू शकते की मी कोणी संत नाही, परंतु माझा हेतू, दयाळूपणा आणि चांगल्या कृतींवर विश्वास आहे.

हिना खान हिने म्हटले की, देव महान आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पवित्र हेतू आणि एक नम्र इच्छा देवाच्या घरामध्ये कधीही नाकारली जाऊ शकत नाही…मी एवढेच सांगू शकते की मी कोणी संत नाही, परंतु माझा हेतू, दयाळूपणा आणि चांगल्या कृतींवर विश्वास आहे.

पुढे हिना खान म्हणाली की, बाकी सर्वांनीवर जाऊन आपल्या कर्माची उत्तरे द्यावीत, प्रेम पसरवावे....आता हिना खान हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. हिना खान हिने या पोस्टमुळे ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

पुढे हिना खान म्हणाली की, बाकी सर्वांनीवर जाऊन आपल्या कर्माची उत्तरे द्यावीत, प्रेम पसरवावे….आता हिना खान हिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. हिना खान हिने या पोस्टमुळे ट्रोलर्सला उत्तर दिले आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *