Bhumi Pednekar | भूमी पेडणेकर हिने केले हॉट फोटोशूट, अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते फिदा – Bhumi Pednekar did a special photoshoot in a cream colored gown

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 25, 2023 | 9:11 PM

बाॅलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हे कायमच चर्चेत राहणारे नाव आहे. भूमी पेडणेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. भूमी पेडणेकर ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते.

Mar 25, 2023 | 9:11 PM

बाॅलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर ही कायमच चर्चेत असते. आज भूमी पेडणेकर हिने बाॅलिवूडमध्ये स्वत:ची एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. भूमी पेडणेकर हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी भूमी पेडणेकर हिला तिचे वजन वाढवावे लागले होते. विशेष म्हणजे भूमी पेडणेकर हिने दुसऱ्या चित्रपटासाठी काही दिवसांमध्ये वजन कमी केले होते. ज्यानंतर भूमी पेडणेकर हिचे काैतुक केले गेले.

भूमी पेडणेकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. भूमी पेडणेकर ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते. विशेष म्हणजे भूमी पेडणेकर हिच्या फोटोंना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळताना दिसते.

नुकताच भूमी पेडणेकर हिने तिचे खास फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. विशेष म्हणजे या फोटोशूटमध्ये भूमी पेडणेकर हिचा लूक एकदम जबरदस्त असा दिसत आहे.

भूमी पेडणेकर हिने क्रीम रंगाच्या डीप नेक गाऊनमध्ये हे फोटोशूट केले आहे. या गाऊनमध्ये भूमी पेडणेकर हिचा लूक जबरदस्त दिसत आहेत. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *