अभिनेत्री किआरा अडवाणी (Kiara Advani) कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या घायाळ अदांवर चाहते फिदा झाले आहे.
Mar 24, 2023 | 3:01 PM





Mar 24, 2023 | 3:01 PM