जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी सुकेश चंद्रशेखर याने लिहिले तुरुंगातून खास पत्र, माझी बुम्मा… – Sukesh Chandrasekhar wrote a romantic letter to Jacqueline Fernandez from jail

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 25, 2023 | 2:36 PM

जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आल्याने चाहत्यांमध्ये मोठे धक्का बसला होता. इतकेच नाहीतर जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत लग्न करायचे होते.

Mar 25, 2023 | 2:36 PM

200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेतमध्ये आहे. जॅकलिन फर्नांडिस हिचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आल्याने चाहत्यांमध्ये मोठे धक्का बसला होता.

इतकेच नाहीतर जॅकलिन फर्नांडिस हिला सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत लग्न करायचे होते. वाढदिवसानिमित्त जेलमधून जॅकलिन फर्नांडिस याने एक खास पत्र जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी लिहिले आहे.

सुकेश चंद्रशेखर याने पत्रामध्ये लिहिले की, माझी बुम्मा, वाढदिवसानिमित्त मला तुझी खूप आठवण येत आहे. माझ्याकडे शब्द नाहीत पण मला माहित आहे की तुझे माझ्यावरील प्रेम कधीच संपणार नाही, ते फक्त माझ्यासाठी आहे.

पुढे सुकेशने लिहिले, माझ्या सभोवताली तुझी उर्जा आहे. तुझ्या हृदयात काय आहे याच्या पुराव्याची मला गरज नाहीये. तुला माहिती आहे, मी तुझ्यावर किती जास्त प्रेम करतो हे सर्व..

तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट आहे. लव यू माय बेबी...आता सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी लिहिलेले पत्र व्हायरल होताना दिसत आहे.

तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे गिफ्ट आहे. लव यू माय बेबी…आता सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस हिच्यासाठी लिहिलेले पत्र व्हायरल होताना दिसत आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *