Malaika Arora | मलायका अरोरा हिचा बोल्ड लूक, फोटो व्हायरल, चाहते म्हणाले… – Malaika Arora’s special photos have gone viral on social media

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 24, 2023 | 9:06 PM

मलायका अरोरा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका हिने काही दिवसांपूर्वी एक खास फोटोशूट केले होते. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. विशेष म्हणजे मलायका हिचा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला.

Mar 24, 2023 | 9:06 PM

बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देते. गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा ही तिच्या शोमुळे चर्चेत आहे.

मलायका अरोरा तिच्या चॅट शोमध्ये मोठे खुलासे करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मलायका अरोरा हिच्या शोमध्ये रणबीर कपूर आणि करीना कपूर पोहचले होते. यावेळी त्यांनी करण जोहरवर गंभीर आरोप केले.

नुकताच मलायका अरोरा ही स्पाॅट झालीये. मलायका अरोरा हिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. चाहत्यांना मलायका अरोरा हिचा लूक प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

योगा क्लासवरून बाहेर येताना मलायका अरोरा ही स्पाॅट झालीये. पांढऱ्या रंगाच्या स्पोर्टस ब्रामध्ये मलायका अरोरा हिचा लूक जबरदस्त दिसतोय. आता हे फोटो व्हायरल होत आहेत.

एका चाहत्याने मलायका अरोरा हिच्या या फोटोवर कमेंट करत लिहिले की, मॅडम तुम्ही तुमच्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देता. चाहत्यांना मलायका अरोरा हिचा हा लूक आवडला आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *