परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या खासदाराची ऐकून संपत्ती – MP Raghav Chadha whose photo went viral with Parineeti Chopra is the owner of so many crores

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 24, 2023 | 8:05 PM

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. खासदार राघव चड्ढा याला परिणीती चोप्रा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत .विशेष म्हणजे या दोघांचे काही खास फोटोही व्हायरल झाले आहेत.

Mar 24, 2023 | 8:05 PM

आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत काही फोटो राघव चड्ढा याचे व्हायरल झाले आहेत.

मुंबईमध्ये एका रेस्टोरेंटबाहेर राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे स्पाॅट झाले. त्यानंतर अजून त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे गाडीमध्ये बसताना दिसत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याला डेट करत आहे. राघव चड्ढा हा परिणीती चोप्रामुळे चर्चेत आलाय. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाहीये.

परिणीती चोप्रासोबज राघव चड्ढा याचे नाव जोडले जात आहे. राघव चड्ढा याचे टोटल नेटवर्थ 20 लाख असल्याचे सांगितले जाते. असे सांगितले जाते की राघव चड्ढा हा लखपती आहे. मात्र, त्याची ऐकून संपत्ती ही कळू शकली नाहीये.

राघव चड्ढा याच्याकडे बरीच संपत्ती असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे राघव चड्ढा हा जबरदस्त अशी लाइफस्टाइल जगतो. परिणीती चोप्रा राघव चड्ढा याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *