रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. रणबीर कपूर याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाच्या अगोदर कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी हे चित्रपट फ्लाॅप झाले.
Mar 23, 2023 | 8:12 PM





Mar 23, 2023 | 8:12 PM