आतिफ अस्लमच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन; फोटो शेअर करत सांगितलं खास नाव – Atif Aslam welcomes baby girl know her name and here is what it means

मनोरंजन

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 23, 2023 | 3:39 PM

आतिफने सारा भरवानाशी 2013 मध्ये लाहोरमध्ये लग्न केलं. या दोघांना आधी दोन मुलं आहेत. अब्दुल अहाद आणि आर्यन अस्लम अशी त्यांची नावं आहेत. आतिफने बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.

Mar 23, 2023 | 3:39 PM

प्रसिद्ध गायक आतिफ असलमच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 23 मार्च रोजी आतिफची पत्नी साराने गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आतिफने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली.

आतिफ आणि सारा यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'हालिमा' असं ठेवलं आहे. मूळ अरबी भाषेतल्या या नावाचा अर्थ संयमी आणि उदार असा होतो.

आतिफ आणि सारा यांनी त्यांच्या मुलीचं नाव ‘हालिमा’ असं ठेवलं आहे. मूळ अरबी भाषेतल्या या नावाचा अर्थ संयमी आणि उदार असा होतो.

आतिफने सारा भरवानाशी 2013 मध्ये लाहोरमध्ये लग्न केलं. या दोघांना आधी दोन मुलं आहेत. अब्दुल अहाद आणि आर्यन अस्लम अशी त्यांची नावं आहेत.

अखेर प्रतीक्षा संपली. माझ्या हृदयाची नवी राणी माझ्या आयुष्यात आली आहे. बाळ आणि सारा दोघी उत्तम आहेत. आमच्यासाठी प्रार्थना करा. हालिमा आतिफ अस्लमकडून रमजानच्या शुभेच्छा, अशी पोस्ट आतिफने लिहिली आहे.

आतिफने बॉलिवूड चित्रपटांमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तेरे संग यारा, तू जाने ना, तेरा होने लगा हूँ, मैं रंग शरबतों का, तेरे बिन यांसारखी त्याची गाणी चांगलीच गाजली आहेत.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *