अपयशाच्या भीतीने सारा अली खान हिने थेट उचलले होते हे मोठे पाऊल, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा – Sara Ali Khan took this big decision due to the fear of failure

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 23, 2023 | 5:56 PM

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, त्यावर काही भाष्य कधी सारा किंवा कार्तिक यांनी केले नाही. मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होती.

Mar 23, 2023 | 5:56 PM

सैफ अली खान याची लेक सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान ही कार्तिक आर्यन याला डेट करत आहे.

सारा अली खान हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, अजूनही म्हणावा तसा तिचा एकही चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला नाहीये.

लव आज कल हा चित्रपट सारा अली खान हिचा रिलीज झाला होता. या चित्रपटात ती कार्तिक आर्यन याच्यासोबत दिसली. त्याचवेळी कार्तिक आणि सारा एकमेकांना डेट करत होते.

सारा आणि कार्तिक आर्यन यांचा लव आज कल हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर सारा अली खान इतकी जास्त घाबरली की, तिने अपयशाच्या भितीने आगामी चित्रपट करण्यास नकार दिला.

एका मुलाखतीमध्ये सारा अली खान हिने सांगितले की, मी अपयशाच्या भीतीने डायरेक्टर आनंद एल राय यांना काॅल केला आणि त्यांना म्हटले की, तुमच्या चित्रपटासाठी दुसरी व्यक्ती घ्या. त्यानंतर आनंद एल राय यांनी मला अत्यंत महत्वाचा सल्ला दिला.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *