Sonam Kapoor हिचं लंडन येथील भव्य घर; पहिल्यांदा फोटो समोर – Sonam Kapoor Home at london Inside Pictures viral on social media

मनोरंजन

श्वेता वाळंज,  Tv9 मराठी

|

Updated on: Mar 21, 2023 | 11:58 AM

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) नुकताच लंडन याठिकाणी शिफ्ट झाली आहे. लंडनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर अभिनेत्रीने पार्टीचं आयोजन केलं होतं. दरम्यान अभिनेत्रीच्या लंडन येथील घराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Mar 21, 2023 | 11:58 AM

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) पती आनंद आहुजा आणि मुलगा वायू यांच्यासोबत नुकताचं लंडन येथील नॉटिल हिल याठिकाणी शिफ्ट झाली आहे. अभिनेत्रीने स्वतःचे मदर्स डे मोठ्या थाटात साजरा केला.

लंडनमध्ये शिफ्ट झाल्यानंतर अभिनेत्रीने घरी डीनर पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यासाठी अभिनेत्रीने घराला फुलांनी सजवलं होतं. अभिनेत्रीच्या पार्टीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या लंडन येथील घराची एक झलक दिसत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या घराची चर्चा आहे.

लंडन येथे एका भव्य घरात अभिनेत्री राहते. अभिनेत्री घराला महागड्या वस्तूंनी  सजवलं आहे. सध्या सर्वत्र सोनम आणि तिच्या फोटोंची चर्चा रंगलेली आहे.

Sonam Kapoor हिचं लंडन येथील भव्य घर; पहिल्यांदा फोटो समोर

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *