Bollywood actors | या बाॅलिवूड कलाकारांची आहे विदेशात कोट्यावधी रुपयांची संपत्ती, दुबईत आलिशान बंगले – These Bollywood actors own luxurious houses in Dubai

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 21, 2023 | 6:48 PM

बाॅलिवूड कलाकार कायमच विदेशात सुट्ट्या घालवण्यासाठी जातात. इतकेच नाहीतर कोट्यावधी रूपयांची या कलाकारांची संपत्ती ही विदेशात आहे. यामध्ये अनेक कलाकारांची नावे आहेत. सलमान खान याच्यापासून शिल्पा शेट्टी हिच्यापर्यंत अनेकांची संपत्ती विदेशात आहे.

Mar 21, 2023 | 6:48 PM

सलमान खान हा नेहमीच दुबईमध्ये सुट्ट्यांसाठी जातो. रिपोर्टनुसार सलमान खान याचेही आलिशान घर दुबईमध्ये आहे. सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांचे दुबईमध्ये आलिशान घर आहेत. शिल्पा शेट्टी हिचा एक बंगला दुबईमध्ये असून त्याची किंमत कोट्यावधीच्या घरात आहे. अगोदर तिचा बुर्ज खलिफामध्ये 104 व्या मजल्यावर फ्लॅट होता.

शाहरूख खान याचाही बंगला दुबईतील पाम जुमरेहमध्ये आहे. शाहरूख खान याचा हा बंगला अत्यंत आलिशान असल्याचे सांगितले जाते. कोट्यावधी रूपयांचा हा बंगला आहे.

अनिल कपूर यांनी 2017 मध्ये दुबईत एक फ्लॅट बूक केला होता. या फ्लॅटची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. अनिल कपूर यांची पत्नी सुनीता कपूर यांनी हा प्लॅट कुटुबियांसाठी बुक केला होता.

राखी सावंत हिचे देखील दुबईमध्ये स्वत: चे घर आहे. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने आपल्या घराची एक झलक चाहत्यांना दाखवली होती. दुबईच्या घराचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *