हिना खान हिला हिजाबमध्ये पाहताच नेटकऱ्यांचा तिळपापड, म्हणाले, चार दिवसांपूर्वीच बोल्ड फोटोशूट आणि आता – Hina Khan is being trolled on social media due to the photos
तीन दिवसांपूर्वीच हिना खान हिने सोशल मीडियावर काही बोल्ड फोटो शेअर केले होते. हिना खान हिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला खडेबोल सुनावले. इतकेच नाहीतर एकाने लिहिले होते, मुस्लिम असून असे कपडे घालायला काही वाटायला हवे.