शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल आले मोठे अपडेट, आता हा बाॅलिवूड अभिनेता दिसणार महत्वाच्या भूमिकेत – The Bollywood actor will be seen in an important role in Shah Rukh Khan’s Jawan

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 20, 2023 | 5:07 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातूनच चार वर्षांनंतर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये.

Mar 20, 2023 | 5:07 PM

शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत खास ठरले आहे. याचवर्षात शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनी बाॅलिवूड चित्रपटामध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल आले मोठे अपडेट, आता हा बाॅलिवूड अभिनेता दिसणार महत्वाच्या भूमिकेत
पठाण चित्रपटानंतर शाहरुख खान याने जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. हा चित्रपट देखील यंदाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवानच्या अगोदर शाहरुख खान याने डंकी चित्रपटाचे शूटिंग केले.

आता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल मोठे अपडेट पुढे येत आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटात बाॅलिवूड स्टार संजय दत्त देखील दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त याच्या केमिओ असल्याचे सांगितले जातंय.

विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत संजय दत्त याने चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केलीये. साधारण पाच दिवस यांचे शूट चालणार आहे. मुंबईमध्येच शाहरुख खान याच्यासोबत संजय दत्त शूटिंग करत आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *