रस्त्यावरच तरुण तरुणीचे अश्लील चाळे; कपलचा ब्रिजवरचा व्हिडीओ तूफान व्हायरल

महत्वाच्या बातम्या


मुंबई | प्रेमात माणूस पार आंधळा होतो असे म्हणतात काही अंशी हे खरंय पटवून देण्याचं काम सोशल मीडियावरील जोडपी करतात. अलीकडेच सोशल मीडियावर (Social Media) एका जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क एक कपल भररस्त्यात एकमेकांच्या मिठीत एवढं रममाण झालं आहे की त्यांना आपण कुठे आहोत, काय करतोय याचंही भान राहत नाही.

ही घटना एका व्यक्तीने कॅमेऱ्यात (Couple Kissing Video) कैद केली. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तरुण तरुणीचे हे अश्लील चाळे पाहून नेटकरीही हैराण झालेत.

या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि तरुणी ब्रिजवर सेक्स करताना दिसले. हो नको त्या अवस्थेत ते दोघे कॅमेऱ्यात कैद झाले. रस्त्यावरुन वाहनांची ये जा सुरु होती. जगाचा विसर या दोघांना पडला होता. अचानक भानावर येत ते दोघे उठून बसतात. त्या तरुणीने हुडी घातलेली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *