चक्क या कारणामुळे आशुतोष राणा याने राजकुमार रावच्या कानाखाली काढला जाळ, अभिनेता… – Rajkumar Rao has narrated an anecdote from the sets of Bheed movie

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 20, 2023 | 7:18 PM

बाॅलिवूड अभिनेता राजकुमार राव हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपासून अभिनेता त्याच्या आगामी भीड या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट लाॅकडाऊनवर आधारित आहे.

Mar 20, 2023 | 7:18 PM

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भीड' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाची टिम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी राजकुमार रावने काही चित्रपटाच्या सेटवरील किस्से सांगितले आहेत.

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘भीड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाची टिम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी राजकुमार रावने काही चित्रपटाच्या सेटवरील किस्से सांगितले आहेत.

भीड या चित्रपटात भूमी पेडणेकर, राजकुमार राव, आशुतोष राणा, कृतिका कामरा हे स्टार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे.

भीड या चित्रपटात भूमी पेडणेकर, राजकुमार राव, आशुतोष राणा, कृतिका कामरा हे स्टार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे.

चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजकुमार रावला रिअलमध्ये आशुतोषने कानाखाली मारली. याचा किस्सा सांगताना कपिल शर्मा याच्या शोमध्ये राजकुमार राव दिसला.

चित्रपटाच्या शूटिंगवेळी राजकुमार रावला रिअलमध्ये आशुतोषने कानाखाली मारली. याचा किस्सा सांगताना कपिल शर्मा याच्या शोमध्ये राजकुमार राव दिसला.

चक्क या कारणामुळे आशुतोष राणा याने राजकुमार रावच्या कानाखाली काढला जाळ, अभिनेता…
भीड हा चित्रपट लॉकडाऊनवर आधारित आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात कशाप्रकारचे बदल झाले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

भीड हा चित्रपट लॉकडाऊनवर आधारित आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात कशाप्रकारचे बदल झाले हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *