घटस्फोटानंतरही मलायकाशी चांगलं नातं ठेवण्यावर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला “मी जरी तिच्याशी बोलत असेन..” – Arbaaz Khan on ex wife Malaika Arora relationship getting trolled people reaction family Arhaan Khan

मनोरंजन


स्वाती वेमूल, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 20, 2023 | 8:04 AM

अरबाज आणि मलायका यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना 20 वर्षीय अरहान हा मुलगा आहे. अरहान अमेरिकेत त्याचं शिक्षण पूर्ण करतोय. लग्नाच्या 18 वर्षांनंतर अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतरही मलायकाशी चांगलं नातं ठेवण्यावर अरबाज खानची प्रतिक्रिया; म्हणाला मी जरी तिच्याशी बोलत असेन..

Malaika Arora and Arbaaz Khan

Image Credit source: Twitter

मुंबई : अभिनेता अरबाज खान सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नसला तरी विविध कारणांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. अरबाज बऱ्याच मुलाखतींसाठी स्वतःचा वेळ आवर्जून काढतो. इतकंच नव्हे तर त्याचा स्वतःचा ‘द इनविंसिबल्स’ हा शो चांगलाच गाजला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोरविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. त्याचसोबत त्याने घटस्फोटानंतरही तिच्याशी संपर्क ठेवल्याबद्दल ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *