Uorfi Javed | पुन्हा एकदा उर्फी जावेद आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर, यावेळी चक्क – Trollers are targeting Uorfi Javed due to her new look

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 19, 2023 | 7:07 PM

उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.

Mar 19, 2023 | 7:07 PM

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी तिच्या अतरंगी कपड्यांसाठी ओळखी जाते. अनेकदा उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळेच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते.

कोणीही काहीही टिका केली तरीही उर्फी जावेद हिला काहीच फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आता नुकताच उर्फी जावेद ही हटके स्टाईलमध्ये दिसली आहे. मात्र, उर्फी जावेद हिला हा लूक चाहत्यांना अजिबात आवडल्याचे दिसत नाहीये. अनेकांनी या लूकमुळे तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.

उर्फी जावेद हिने ऑल ब्लॅक ट्रांसपेरेंट स्किन टाइट ड्रेस घातला आहे. मात्र, या ड्रेसमुळे अनेकांनी उर्फी जावेद हिची खिल्ली उडवण्यास सुरूवात केलीये. उर्फी जावेद हिचा ड्रेस पाहून ट्रोलर्सचा पारा चढला आहे. आता याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. उर्फी जावेद कायमच आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. आता उर्फी जावेद हिच्या नव्या लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *