सौंदर्यामध्ये टीम इंडियाच्या ‘या’ क्रिकेटरची पत्नी सुद्धा अनुष्का शर्मा पेक्षा कमी नाही – ipl 2023 Team india cricketer manish pandey glamorous wife ashrita shetty actress sunrisers hyderabad

मनोरंजन

दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 17, 2023 | 10:34 AM

Team India : तिचं मनमोहक सौंदर्य अनेकांना भुरळ पाडतं. तिच्या सौदर्याची जादूच तशी आहे. विराट कोहलीची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा इतकीच अशरिता शेट्टी सुंदर आहे.

Mar 17, 2023 | 10:34 AM

भारतीय क्रिकेट विश्वात टायगर पतौडींपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेकांनी अभिनेत्रीसोबत लग्न केलय. अशा लग्नाची विशेष चर्चा होते. विराट कोहली शिवाय केएल राहुल, हार्दिक पंड्या यांनी सुद्धा अभिनेत्री बरोबर लग्न केलय. टीम इंडियाकडून खेळलेल्या अजून एका क्रिकेटरने अभिनेत्री बरोबर लग्न केलय. पण त्या बद्दल फार कमी जणांना माहितीय.

भारतीय क्रिकेटर मनीष पांडेची पत्नी अशरिता शेट्टी सुद्धा अभिनेत्री आहे. अशरिताने साऊथच्या अनेक चित्रपटात काम केलय. एका ब्युटी कॉन्टेस्टपासून तिचा प्रवास सुरु झाला, हे फार कमी जणांना माहित असेल. त्यानंतर तिने तेलगु आणि तामिळ चित्रपटात काम केलं.

वर्ष 2010 मध्ये अशरिताने क्लीन अँड क्लीयर फ्रेश फेस कॉन्टेस्ट जिंकली.  त्यानंतर तिला काही टीव्ही जाहीरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. वर्ष 2012 मध्ये तिला पहिला चित्रपट मिळाला. या तेलुगु कॉमेडी चित्रपटाच नाव तेलिकेडाच बोली होतं. हा चित्रपट काही खास कमाल दाखवू शकला नाही.

अशरिताला खरी ओळख वर्ष 2013 मध्ये मिळाली. तिने त्यावर्षी उधयाम NH4 चित्रपटात साऊथ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ सोबत काम केलं. हा चित्रपट हिट ठरला. अशरिताला या चित्रपटापासून ओळख मिळाली. त्यानंतर तिने तामिळ चित्रपटात सुद्धा काम केलं.

अशरिताला पाहताच क्षणी मनीष पांडे तिच्या प्रेमात पडला. दोघांनी परस्परांना बराचवेळ डेट केलं. अखेर 2019 मध्ये लग्न केलं. या लग्नाला अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते. लग्नानंतर अशरिता आयपीएल दरम्यान अनेकदा स्टेडियममध्ये दिसली.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *