गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी ही तिच्या आरोग्यामुळे चर्चेत आहे. सध्या शिवांगी जोशी ही हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. किडनीच्या त्रास शिवांगी जोशी हिला होत आहे. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत शिवांगी जोशी हिने याबद्दल माहिती शेअर केली होती.
Mar 18, 2023 | 7:29 PM




