बिग बाॅस 16 मधील स्पर्धेक निमृत कौर अहलूवालिया ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. निम्रत काैर हिने बिग बाॅस 16 मध्ये धमाकेदार गेम खेळला. अनेकांना वाटले होते की, निमृत कौर अहलूवालिया ही बिग बाॅस 16 ची विजेती होईल.
Mar 18, 2023 | 5:54 PM





Mar 18, 2023 | 5:54 PM