Disease | डोकेदुखी, नाकातून रक्त अन् मृत्यू..! आता ‘या’ अज्ञात आजाराने घेतले एकापाठोपाठ 5 बळी, जाणुन घ्या लक्षणं

कृषी


Disease | सध्या राज्यामध्ये कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आता चिंतेत नागरिक असताना पुन्हा नव्या एका आजाराने थैमान घातला आहे. त्याचं नाव H3N2 influenza असे आहे. आता राज्यात हा आजार (Disease) पसरत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात या आजाराची आता बरीच प्रकरणे सापडले आहेत. आता एका अज्ञात आजाराने (Disease) आपली मान वर काढली आहे. अज्ञात आजाराने नागरिकांची झोपच उडवली आहे. हा आजार काय आहे यामुळे काय नेमकं काय होतं हे जाणून घेऊया.

काय आहेत लक्षणं?
आता या अज्ञात आजारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. यामुळे नागरिकांनी या आजाराची लक्षणे काय आहेत ही प्रथम जाणून घेतली पाहिजेत. या आजारामुळे प्रथम खूप ताप येतो आणि डोकेदुखी होते. ही डोकेदुखी असह्य होते. त्यानंतर तीव्र डोकेदुखी नंतर नाकातून रक्त येते. त्यामुळे नागरिकांनी अशी लक्षणे दिसल्यास घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अज्ञात आजाराने निर्माण केली दहशत
या अज्ञात आजाराने टान्झानियात दहशत निर्माण केली आहे. तेथील नागरिक या आजारामुळे प्रचंड घाबरले आहेत. हा आजार कोरोना प्रमाणे पसरतो की काय, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु हा आजार जीवघेणा आहे हे नक्की. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा त्यांना जीव गमवावा लागू शकतो.

किती झाले मृत्यू?
आतापर्यंत टान्झानियात या आजाराने एकापाठोपाठ 5 मृत्यू झाले आहेत. यामुळे तेथे भीतीच वातावरण पसरलं आहे. तर आणखी 7 नवे रुग्ण सापडले आहेत. परंतु अद्याप हा आजार कोणता आहे याचे रहस्य उलगडले नाही. परंतु लवकरच हा आजार कोणता आहे हे समजेल. त्यामुळे घाबरून न जाता सतर्क राहावे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Headache, nosebleed and death..! Now unknown disease has taken 5 victims in a row, know the symptoms


आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *