अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर आमना शरीफ हिच्या फोटो आणि व्हिडीओची कायम चर्चा रंगलेली असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंवरून चाहत्यांच्या नजरा हटताना दिसत नाहीत.
Mar 18, 2023 | 3:45 PM




