पहिल्या दिवशी राणी मुखर्जी हिच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, ओपनिंग डेला फक्त… – Rani Mukerji’s movie Mrs Chatterjee Vs Norway collected so many crores on the first day

मनोरंजन

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Mar 18, 2023 | 2:37 PM

राणी मुखर्जी ही तिच्या चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटामुळे चर्चेत आहे. राणी मुखर्जी हिने या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटासाठी राणीचे काैतुक केले जातंय.

Mar 18, 2023 | 2:37 PM

नुकताच राणी मुखर्जी हिचा मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाच्या माध्यमातून राणी मुखर्जी हिने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटासाठी राणीचे काैतुक केले जातंय.

का केलीये.

का केलीये.

मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच होती. विशेष पहिला दिवस चित्रपटाचा खास ठरेल असा अंदाजा देखीव वर्तवला जात होता.

आता मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाची पहिल्या दिवशीची आकडेवारी पुढे आलीये. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. मात्र, विकेंडला चित्रपटाचे कलेक्शन वाढू शकत असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या दिवशी मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटाने 1.27 कोटींचे कलेक्शन केले आहे. विकेंडला आता राणी मुखर्जी हिचा चित्रपट काय धमाका करेल हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Most Read Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *