Onion Subsidy | मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मिळणार ‘इतके’ अनुदान

कृषी


Onion Subsidy | कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. कांद्याला कवडीचा देखील दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांदा (Onion Subsidy) विक्रीस न्यावा की तसाच ठेवावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडत आहे. आता याचं
कांदा (Onion Subsidy) उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आज विधान सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 ते 300 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती. या मागणीला अखेर यश आले आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाबाबत मोठी घोषणा केली आहे.

कांदा उत्पादकांना मिळणार अनुदान
राज्य सरकार कांदा उत्पादकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अनुदान देण्याबाबत चर्चा करत होत. याबाबत आज निर्णय घेण्यात आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 300 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. याबाबत निर्णय घेण्यात आला आहे

300 रुपये अनुदान जाहीर
राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रहअनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Chief Minister’s big announcement! Onion producing farmers will get subsidy per quintal

येथे किंवा फोटो वर क्लिक करून समर्थन नोंदवा

आणखी वाचाLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *