लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला; असे असणार जागा वाटप…

कृषी







Maviya's formula Lok Sabha

Maviya’s formula Lok Sabha


Loksabha Election : महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे. तेव्हापासून जागा वाटपाचा आघाडीचा फॉर्म्युला कसा असणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. दरम्यान यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण 48 जागांपैकी ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवेल तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असणार आहे.

आगामी लोकसभा अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 पैकी पाच ते सहा जागा अशा आहे ज्यावर महाविकास आघाडीमध्ये पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो.

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका, आता मिळणार नाही हे पैसे

भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भाजपने यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे.

सरकार या दिवशी पीएम किसानचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार







English Summary: Maviya’s formula for the Lok Sabha became; Allotment of seats will be
Published on: 16 March 2023, 11:50 IST


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *