४५७ पॉझीटीव्ह | COVID Updates 27 Jan 22

Read Time:24 Second

आज रोजी प्राप्त झालेल्या एकूण १३९२ अहवालापैकी १२५ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले, तसेच आज रोजी एकूण ४५७ अहवाल पॉझीटीव्ह
आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १००५०१ एवढी झाली आहे. (RTPCR तपासणी दारे ४१८+Antigen test Kits तपासणीद्वारे ३९)

Leave a Reply

Your email address will not be published.

three × 2 =