January 21, 2022

१५ ते १८ वयोगटाचे आजपासून लसीकरण

Read Time:54 Second

कोरोना महामारीचे संकट आणखी वाढत आहे. त्यातच नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचाही धोका आहे. देशात गेल्या काही दिवसांत याचे बरेच रुग्ण सापडले आहेत. याच्या संक्रमणाची गती अन्य कोरोना व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक आहे. त्यासाठी आता लसीकरणाला वेग दिला जात आहे.

त्यातच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी १ जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यानंतर आता उद्यापासून म्हणजेच ३ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे १८ वर्षांखालील मुलांना लस मिळण्याची सोय झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 + eleven =

Close