हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील साहेब यांच्या पाठपुराव्याने हिंगोलीत होणार ३० खाटांचे आयुष रुग्णालय

राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमातंर्गत हिंगोली येथे ३० खाटांचे आयुष रुग्णालय (AYUSH Hospital)लवकरच कार्यान्वीत होणार असून याकरिता केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक (minister shripad naik) आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन मंजुरी मिळवून आणली आहे.सण २०१९ मध्ये केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

तसेच राज्यशासनाकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा केला होता.त्यानुसार राज्यशासनाच्या आरोग्य विभागाकडून आयुष रुग्नालयाकरिता मंजुरी दिली आहे.याबाबत चा प्रस्ताव तात्काळ तयार करून दाखल करण्याचे निर्देश सुद्धा हिंगोली जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत.त्यानुसार आता रुग्णालय स्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला असून हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेची पहाणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 17 =

vip porn full hard cum old indain sex hot