‘हा’ बॉलिवूड अभिनेता पडला जेनिफर विंगेटच्या प्रेमात, म्हणाला…

Read Time:1 Minute, 9 Second

 

 

मुंबई। छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘बेहद’ या टीव्ही सिरीयलमधून घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जेनिफर विंगेट. या सिरीयलमध्ये ती माया ही मुख्य भूमिका साकारत होती. (Jennifer Winget)

जेनिफरच्या अभिनयावर आणि सौंदर्यावर तिचे चाहते घायाळ आहेत. एवढंच नव्हे तर तिच्या सौंदर्यवर आता बॉलीवूडचे सेलिब्रेटी सुद्धा फिदा आहेत.  अशाच एका सेलिब्रेटीनं जेनिफरवरच्या प्रेमाची कबूली दिली आहे.

बिग बॉस 15 मधील विशाल सिंह (Vishal Singh) याने एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला आहे. माझं मन, आत्मा सर्वकाही जेनिफरच्या प्रेमात असल्याचं तो म्हणाला.

दरम्यान, पुढे तो म्हणाला की भाविषयात कधी संधी मिळालीच तर मी नक्कीच जेनिफरला डेट करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

eight + 9 =