हातात ग्लास आणि बीचवर बिनधास्त डान्स, मौनीच्या कातिल लूकवर चाहते फिदा

Read Time:1 Minute, 32 Second


मुंबई। अभिनेत्री मौनी रॉयनं टेलिव्हिजनपासून ते इंडस्ट्रीपर्यंत आपला ताबा घेतला आहे. सोशल मीडियावर ती तिच्या चाहत्यांसाठी संपर्कात राहण्याचा सतत प्रयत्न करत असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर हॉट लूक नेहमी शेअर करते.

लग्नानंतर सुद्द्धा मौनी नवनवीन फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांसाठी अपडेट राहत असते. सध्या मौनी व्हॅकेशन स्पेंड करायला मालदीवला फिरायला गेली आहे. मौनीने नुकतंच आपला एक व्हिडीओ आणि फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.

त्यामध्ये मौनीने आबोली रंगाचा वन पीस घालून ती समुद्र्याच्या किनारी आनंद घेत आहे. हातात ग्लास आणि बीचवर मौनीचा बिनधास्त डान्स बघून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत. अभिनेत्रीचा डान्स पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला.

 

Tags:

mouni roy instagram,

mouni roy age,

mouni roy first marriage,

मौनी रॉय बायोग्राफी,

मौनी रॉय फ़ोन नंबर,

मौनी रॉय Age,

मौनी रॉय मूवी

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × five =