हर घर तिरंगा अभियान…

Read Time:48 Second

हर घर तिरंगा अभियान…
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक भारतीय नागरिकाने या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेवून आपण प्रत्येक घरावर दिनांक 13.08.2022 ते 15.08.2022 पर्यंत तिरंगा लावून आपली प्रखर राष्ट्रभक्ती दर्शवावी…
Ragistration for Every Nandedian
www.harghartirangananded.in

भारतीय तिरंगा हा आपला सर्वोच्च सन्मान आहे.त्याचा सन्मान राखणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे परम कर्तव्य आहे.त्यासाठी खालील ग्राफिक्स नक्कीच मार्गदर्शक ठरतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × 3 =