सुरेख स्किन केअर येथे त्वचारोग, सौंदर्य व केशविकारासंबंधी शिबिर

Read Time:1 Minute, 41 Second

गणेशोत्सवा निमित्त ०२ सप्टेंबर रोजी आयोजन

नांदेड- गणेश उत्सवाचे औचित्य साधून सुरेख स्किन केअर, शिवाजीनगर येथे त्वचारोग, सौंदर्य व केस विकासासंबंधी शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे.

शिबीर आयोजन संदर्भात डॉ अमोल नागरगोजे म्हणाले की, आजघडीला त्वचारोग, सौंदर्य व केस विकासासंबंधी अनेकांना व्याधी निर्माण झाल्या आहेत. त्यावर योग्य निदान व उपचार करण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. सुरेख स्किन केअरचे डॉक्टर अमोल नागरगोजे यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

सदरचे शिबिराचा लाभ घेण्यासाठी शिवाजीनरातील सुरेख स्कीन क्लिनिक संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे..
—-
डॉ. अमोल नागरगोजे,
एम.बी.बी.एस-घाटी हॉस्पिटल औरंगाबाद,डि.डि.व्हि.एल,नायर हॉस्पिटल, मुंबई,
त्वचारोग,गुप्तरोग,कुष्ठरोग,केशविकार व सौदंर्य तज्ञ,
सुरेख स्किन,हेअर,लेझर व डेंटल क्लिनिक,.अश्विनी हॉस्पिटलच्या समोर, वाडीया फॅक्टरी एरिया,शिवाजीनगर,नांदेड.
मो. ७७१०८८०६०८…

Leave a Reply

Your email address will not be published.

1 × one =