सुरक्षा हटवल्यानंतर पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची मानसा गावात गोळ्या घालून हत्या करण्यात आली

Read Time:33 Second

पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले लोकप्रिय पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसवाला यांची मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. मानसा हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन डॉ रणजीत राय यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + twelve =