सीएनजीदरात दुप्पट वाढ

Read Time:40 Second

आयात करण्यात येत असलेल्या सीएनजी गॅसच्या दरात दुप्पट वाढ झाल्याचे कारण देत एप्रिलपासून सीएनजी महागात चालला आहे. एप्रिलमध्ये व्हॅट कमी झाल्याने सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र त्यानंतर २ टप्प्यात दरवाढ करीत पुन्हा सीएनजी ७३ रुपये किलो झाले होते. त्यानंतर टप्याटप्याने वाढ होत आता सीएनजी ९१ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ महिन्यात सीएनजी २९ रुपयांनी वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve − four =