शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल;नांदेडमध्ये एकूण ९२ अर्ज दाखल


नांदेड :- लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी ७२ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ९२ अर्ज दाखल झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी माहिती दिली आहे.

अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.


Post Views: 49






Share this article:
Previous Post: मलउपसा केंद्राचे काम करण्यासाठी जमीनीखाली उतरलेल्या दोन मजुरांसह एका नागरीकाचा मृत्यू

April 4, 2024 - In Uncategorized

Next Post: मलनिसारण केंद्रात मरण पावलेल्या तिघांच्या संदर्भाने फक्त आकस्मात मृत्यू दाखल

April 5, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.